आजचे भविष्य सोमवार दि.27 एप्रिल 2026
06:34 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कर्तृत्वाची क्षेत्रे खुली होतील, संधीचा फायदा घ्या
Advertisement
वृषभ : मानसिकदृष्ट्या नाजुक वळणावर असाल
मिथुन : अविचाराने कोणतेही काम करू नका.
Advertisement
कर्क : परोपकार कराल, स्वभावाचे दर्शन होईल
सिंह : तडजोडीने वैवाहिक जीवन सुखकर बनवाल
कन्या : महिला आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी साधतील
तूळ : ओजस्वी व्यक्तिमत्व इतरांना पहावयास मिळेल
वृश्चिक : माणसांची पारख करून निर्णय घ्या
धनु: घरात आपल्या मतांना किंमत प्राप्त होईल
मकर : प्रत्येक गोष्टीत पैसा सर्वस्व नाही याची उमज
कुंभ : कलेला प्रोत्साहन मिळेल, प्रवासाची संधी
मीन: बिनधास्त व आत्मविश्वासाने काम कराल
Advertisement