आजचे भविष्य सोमवार दि. 21 एप्रिल 2025
06:01 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आलेल्या अडचणी व ताण तणाव यावर मात करता येईल
Advertisement
वृषभ: प्रलंबित कामे मार्गी लागतील, जुनी येणी वसूल होतील
मिथुन: हितशत्रूंच्या कारवाया वाढतील, सावध व सतर्क रहा
Advertisement
कर्क: आत्मविश्वासाने, लक्षपूर्वक कामे करा, नुकसान टळेल
सिंह: इतरांचा उपहास करणे टाळा मानहानी होऊ शकते
कन्या: कौटुंबिक एकोपा वाढेल, संवेदनशील प्रश्न सोडविण्यात यश
तुळ: शक्यतो उधारी घेणे व देणे टाळा, व्यवहार अपुरे राहू शकतात
वृश्चिक:आत्मविश्वास वाढेल, घेतलेले निर्णय व विचार योग्य असतील
धनु: चुकीच्या माहितीमुळे नुकसान, अभ्यासपूर्वक बोला, वागा
मकर: आपली मते स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करा
कुंभ: स्पर्धापरीक्षेत भाग घ्याल, यश संपादन कराल, मेहनत वाढवा
मीन: अचानक प्रवास करावा लागेल, मानसिक त्रास
Advertisement