आजचे भविष्य सोमवार दि. 14 एप्रिल 2025
06:01 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: शब्द जपून वापरा अर्थाचा अनर्थ होऊन वाद वाढू शकतो
Advertisement
वृषभ: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल मानसिक त्रास भोगावा लागेल
मिथुन: केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल अचानक धनलाभ होईल
Advertisement
कर्क: कोर्ट कचेरीच्या कामात व्यत्यय अथवा मनाविरुद्ध निर्णय
सिंह: मिळालेल्या संधीचा अधिकारांचा योग्य उपयोग करा
कन्या: उत्साहपूर्वक दिवस असेल सर्व कामे वेळेत होतील
तुळ: कामात दिरंगाई वा मंदपणा जाणवेल, शक्तिपेक्षा युक्तीचा वापरा
वृश्चिक:आत्मविश्वास वाढेल, घेतलेले निर्णय व विचार योग्य असतील
धनु: आर्थिक व्यवहार जपून करा घाई गडबडीचे व्यवहार टाळा
मकर: कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल, विरोधकांचा विरोध मावळेल
कुंभ: शब्दांना मानसन्मान मिळेल, हाती घेतलेले काम तडीस जाईल
मीन: कुटुंबात सुसंवाद साधा, कामे करून घ्या, यश मिळेल
Advertisement