For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार ६ जुलै २०२६

06:01 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  सोमवार ६ जुलै २०२६
Advertisement

मेष: कामात उत्साह, प्रगतीसाठी मेहनत कराल. आनंदी दिवस

Advertisement

वृषभ : गोड बोलाने इतरांना आकर्षित कराल, यश प्राप्ती.

मिथुन : रागावर मात केल्यास आरोग्य सामान्य राहील

Advertisement

कर्क : वक्तृत्व शैलीमुळे कोणत्याही क्षेत्रात यशोशिखरावर.

सिंह : पदोन्नतीची शक्यता मंगल कार्यात विशेषाधिकार

कन्या : पालकांचे प्रेम व मुलांचा आनंद प्रत्ययास येईल

तूळ : व्यवसायाच्या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणाल.

वृश्चिक : मेहनतीचे व अथक प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल

धनु: प्रत्येक काम अतिशय चपलतेने व सहजरीत्या पूर्ण

मकर : धैर्य आत्मविश्वास वाढून घरात आनंदी वातावरण

कुंभ : नोकरीवर कामाचे कौतुक, विचारपूर्वक बोलाल.

मीन: मेहनत व समजुतदारपणामुळेच यशप्राप्ती

Advertisement
Tags :

.