For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

सोमवार दि. 5 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: भावना व विचार स्पष्ट केल्यास आनंदी दिवस

वृषभ : आत्मविश्वास वाढेल, आकर्षक व्यक्तिमत्व

Advertisement

मिथुन : मालमत्तेसंदर्भात निर्णयाचा विचार करा

कर्क : कामात प्रगती, गुंतवणूक योजना यशस्वी होईल

सिंह : नकारात्मक विचार हानिकारक ठरतील

कन्या : नोकरदाराना पदोन्नती, आर्थिक लाभ घडेल

तूळ : नवीन संधी शोधत असाल तर परिस्थिती तुमच्या बाजूने.

वृश्चिक : घरगुती समस्या चांगल्यापैकी हाताळाल

धनु: बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी फायदेशीर

मकर : धैर्य शौर्य कठोर परिश्रमाच्या जोरावर पैसा मिळेल

कुंभ : विचारात सकारात्मक बदल, वरिष्ठांकडून प्रशंसा

मीन: आत्मविश्वासामुळे कठीण कामातही यशप्राप्ती

Advertisement
Tags :

.