आजचे भविष्य सोमवार दि. 30 जून 2025
06:02 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: फायद्याचे करार. नोकरीच्या ठिकाणी कायदेशीर लाभ
Advertisement
वृषभ: व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.
मिथुन: आध्यत्मिक लाभ होतील. दान धर्म कराल. वत्तृत्व चमकेल.
Advertisement
कर्क: दिवसाची सुरुवात चांगली होईल, मनासारखी कामे होतील.
सिंह: अडचणी दूर होतील. कुलदेवतेची कृपा राहील.
कन्या: व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान. पशूंपासून सावध रहा.
तुळ: मन साशंक राहील. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
वृश्चिक: अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. रखडलेली कामे पूर्ण करा.
धनु: नोकरीत बढती/बदली होईल. वरिष्ठांकडून लाभ होतील.
मकर: भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग, मौल्यवान खरेदी
कुंभ: फारशी अनुकुलता नाही. कामे रेंगाळतील.
मीन: मन आनंदी राहील. नात्यातून सहकार्य मिळेल.
Advertisement