आजचे भविष्य सोमवार दि. 30 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 30, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: छोट्याशा शंकेमुळे आज मोठे काम अपुरे राहू शकते
Advertisement
वृषभ: अचानकपणे कामावरून रजा घ्यावी लागेल
Advertisement
मिथुन:सोशल मीडियातून झालेली मैत्री वाढवण्यापूर्वी विचार करा
कर्क: बँकेचे व्यवहार करताना दुसऱ्यांची जबाबदारी स्वीकारू नका
सिंह: कलाक्षेत्रामध्ये कार्यरत असाल सुसंधी मिळेल
कन्या: सोशल मीडियामध्ये कार्यरत असल्यास संधी मिळेल, वृद्धी होईल
तुळ: कला क्षेत्रातील विद्यार्थी वर्गांना अडचण येऊ शकते
वृश्चिक: वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर न केल्यामुळे पश्चाताप होऊ शकतो
धनु: एखादी व्यक्ती आपली स्तुती करत असेल तर त्यास भुलू नका
मकर: दांपत्य जीवनात थोडेसे वादविवाद होऊ शकतात
कुंभ: ज्यांनी आपला अपमान केला होता तीच व्यक्ती गुणगान करेल
मीन: एखादी गोष्ट मनाप्रमाणे न घडल्यामुळे मानसिक त्रास
Advertisement
Next Article