आजचे भविष्य सोमवार, दि. 3 ऑगस्ट 2026
06:01 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: परदेशात जाण्याची वार्ता कानी पडेल, प्रयत्नाना यश
Advertisement
वृषभ : वाक्चातुर्याने यश मिळवाल, आनंदी जीवन
मिथुन : आर्थिक परिस्थिती सुधारलेली असल्याने खर्च कराल
Advertisement
कर्क : संघर्षापासून दूर राहा, तणावरहित दिवस जाईल
सिंह : घरगुती व्यवसायिकाना यशदायी दिवस, उत्पन्न वाढेल
कन्या : कोणतेही कठीण काम लीलया करून दाखवाल.
तूळ : एकाग्रतेने केलेल्या कामाचा आनंद द्विगुणित होईल
वृश्चिक : व्यवसाय विस्तारण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्याल
धनु: पैशाच्या बाबतीत मनोरंजक ऑफर मिळेल, मन मोकळे करा
मकर : खोळंबलेल्या कामाना गती प्राप्त होईल
कुंभ : तरूणाना रोजगाराच्या संधी. नवनवीन योजना बनवाल
मीन: नोकरीत उच्च पद प्राप्ती, प्रवासाचा आनंद अनुभवाल.
Advertisement