For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

सोमवार दि. 28 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष: उल्हसित करणाऱ्या कामात गुंतविल्यास आराम मिळेल

वृषभ : प्रलंबित देणी आल्यामुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल

Advertisement

मिथुन : आपल्या ऊर्जा पातळीचा उपयोग करून प्रलंबित कामे करा

कर्क : मानसिक तणावावर मात करण्यासाठी धार्मिकतेकडे वळाल

सिंह : दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा, भरघोस फायदा होईल

कन्या : इच्छाशक्ती जबरदस्त, कोणतेही काम सहजशक्य.

तूळ : उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल, कौटुंबिक वातावरण आनंदी

वृश्चिक :कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे मनावर दडपण, वादविवाद नको

धनु: मत्सरावर मात करण्यास इतरांची सुखदु:खे वाटून घ्या

मकर : चांगल्या कृत्यामुळे चमकाल, वेळेचा सदुपयोग कराल

कुंभ : आपल्या मनासारख्या घटना घडल्याने मन आनंदी

मीन: कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी वस्तू जपा.

Advertisement
Tags :

.