कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार  दि. 28 एप्रिल 2025

06:26 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखादे राजकारण महागात पडेल, त्रासदायक ठरेल

Advertisement

वृषभ: कामाचा तणाव वाढेल शारीरिक दगदग होईल

Advertisement

मिथुन: सर्व बाबतीत आपल्यासाठी दिवस अनुकूल असेल

कर्क: ज्येष्ठ व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव पडेल, मत परिवर्तन होईल

सिंह: नवीन मित्र व व्यवहार जुळून येतील, आनंद लाभेले

कन्या: प्रिय मित्रांचा, व्यक्तींचा सहवास व समाधान लाभेल

तुळ: आज व्यवहारात भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्या

वृश्चिक: आत्मविश्वास वाढेल, कठीण कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल

धनु:  आलेल्या अडचणींवर मात कराल, शत्रू पराभूत होतील

मकर: कौटुंबिक समाधान लाभेल कुटुंबाची साथ मिळेल

कुंभ: तर्क व अंदाज खरे ठरतील, कामातील अडचणी दूर होतील

मीन: आपल्या कामाचा, प्रेमाचा प्रस्ताव मांडता येईल, संधी लाभेल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article