आजचे भविष्य सोमवार, दि. 27 जुलै 2026
06:02 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सकारात्मक बदलांचे योग, प्रवास टाळा अन्यथा दगदग.
Advertisement
वृषभ : संयमाची परीक्षा, अहंकार बाजूला सारा
मिथुन : कामाच्या ठिकाणी प्रगती, बोलताना सांभाळून
Advertisement
कर्क : सहकाऱ्यांच्या मदतीने काम फत्ते, गुंतवणूक कराल
सिंह : प्रगती व प्रवासाचा योग, स्वमतावर ठाम राहून निर्णय घ्या
कन्या : सही करण्यापूर्वी पेपर वाचा, वडीलधाऱ्यांची मदत घ्या
तूळ : शंका दूर करा. छोटीशी भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
वृश्चिक : आर्थिक परिस्थिती सुधारेल, सुखसमृद्धीचे योग
धनु: निर्णय घेताना घाई नको, कामाच्या ठिकाणी सकारात्मकता
मकर : यशोशिखराकडे वाटचाल, सुखद क्षणांचे साक्षीदार बनाल
कुंभ :करिअरमध्ये यशाची दारे खुलतील, प्रवास शुभ ठरेल
मीन: अहंकार बाजूला सारा, अन्यथा मतभेदाची शक्यता.
Advertisement