आजचे भविष्य सोमवार दि. 26 मे 2025
06:01 AM May 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अति स्वार्थामुळे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या
Advertisement
वृषभ: बेशिस्तपणामुळे मोठे नुकसान, शिस्त बाळगा
मिथुन: इतरांवर आपले विचार लादू नका, जोडीदाराला स्वातंत्र्य द्या
Advertisement
कर्क: जोडीदाराकडून मौल्यवान वस्तूची भेट मिळेल
सिंह: अंधविश्वास नुकसानकारक, सत्यता पडताळा
कन्या: पोटाचे विकार उद्भवू शकतात,आहार विहाराकडे लक्ष द्या
तुळ: अभ्यास न केल्यामुळे एखादा प्रस्ताव अमान्य होईल, नुकसान
वृश्चिक: मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या, दुरुपयोग टाळा
धनु: महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी होईल, परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवा
मकर: आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ: प्रसिद्ध व्यक्तीची भेट होईल ज्ञानात भर पडेल
मीन: हातून चांगले कार्य घडेल, नावलौकिक होईल
Advertisement