For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

सोमवार, दि. 24 ऑगस्ट 2026

Advertisement

मेष: मेहनतीचे योग्य फळ मिळेल, घरातील वातावरण ठीक

वृषभ : नवीन विचार व सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

Advertisement

मिथुन : मेहनत घ्यावी लागेल, संयमाने वागा, तब्येतीत सुधारणा

कर्क : नवीन प्रोजेक्टमुळे भविष्यात यशाचे संकेत

सिंह : भागिदारीतून फायदा, घाईत प्रतिक्रिया देणे टाळा

कन्या : विनाकारण काळजी व अस्वस्थता काढून टाका

तूळ : संयम व स्पष्ट बोलण्याने परिस्थितीवर विजय मिळवाल

वृश्चिक : मिळकत व खर्च यांचा समतोल साधाल.

धनु: घरातील ज्येष्ठांकडून मदत व मौलिक सल्ला मिळेल

मकर : घरातील एखाद्या विषयात तुमच्या विचारांचे कौतुक होईल

कुंभ : अनावश्यक खर्च टाळा, कष्टाचे चीज होईल.

मीन: अहंकार कमी करा, समजुतीने परिस्थिती हाताळा.

Advertisement
Tags :

.