For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

मेष: मानसिक दडपण न घेता स्वत:वर काबू ठेवा.

Advertisement

वृषभ : प्रवास फायदेशीर असेल, शांत प्रसन्न वातावरण अनुभवाल

मिथुन : सट्टेबाजीपासून दूर राहा. वेळेचा सदुपयोग करा

Advertisement

कर्क : उधारी वसूल होईल, धार्मिक स्थळी जाण्याचा योग

सिंह : सांपत्तिक स्थिती सुधारेल, शरीराला आरामाची गरज आहे

कन्या : चांगल्या गुणांची चर्चा होईल, दिवस आनंदात जाईल

तूळ : तणावावर मात कराल, आपला वेळ दुसऱ्यांना द्या

वृश्चिक : भावंडे आपुलकीने वागतील. वेळेचा सदुपयोग करा

धनु: मुलांच्या शिक्षणासाठी खर्च कराल, मन:शांती लाभेल

मकर : सकारात्मक विचारांमुळे आयुष्यात चांगला बदल होईल

कुंभ : खेळकर स्वभावामुळे वातावरण प्रसन्न बनेल

मीन: नवीन योजना पालकांच्या कानी घाला, मार्ग मिळेल.

Advertisement
Tags :

.