For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार, दि. 20 जुलै 2026

06:01 AM Jul 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार  दि  20 जुलै 2026
Advertisement

मेष: कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कामात यश.

Advertisement

वृषभ : योग्य निर्णयामुळे व्यवसायात फायदा.

मिथुन : अचानक लाभ झाल्याने धार्मिक कार्याकडे मन वळेल.

Advertisement

कर्क : आत्मविश्वासात वृद्धी, सासरकडून सन्मान

सिंह : नाराजी व उदासी दूर होऊन आनंदी राहाल.

कन्या : हुशारी व मेहनतीने कामे केल्यास प्रगती.

तूळ : ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल, लाभही मिळेल.

वृश्चिक :  वादावर तोडगा, व्यवसायात वृद्धि.

धनु: नशिबाची साथ, आर्थिक स्थिती मजबूत.

मकर :  एकाग्रतेने व्यवसाय केल्यास यशप्राप्ती.

कुंभ : कामात सावधानता बाळगा, प्रवासयोग आहे.

मीन: अहंकाराला दूर करा, सगळं काही ठिकठाक.

Advertisement
Tags :

.