For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 20 जानेवारी 2025

06:01 AM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  20 जानेवारी 2025
Advertisement

मेष: गुंतवणूक करण्यासाठी उत्तम संधी, नियोजन करा, लाभ घ्या.

Advertisement

वृषभ: भौतिक सुखाची इच्छा पूर्ण होईल, मन:शांती लाभेल

मिथुन:अति धाडस नुकसानकारक, शांत व संयमाने निर्णय घ्या

Advertisement

कर्क: संमिश्र दिवस असेल, योग्य संधी पाहून कामे करा

सिंह: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होणार नाही परंतु नुकसानही नाही

कन्या: नोकरीच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास, कटकारस्थाने होतील

तुळ: मनाविरुद्ध घटना घडू शकतात, सकारात्मक विचार करा

वृश्चिक :कामाचे ठिकाण अचानक बदलावे लागेल, नूतन वास्तूचा लाभ

धनु: उद्योगधंद्यात मनाप्रमाणे बदल करता येतील, निर्णय घेता येतील

मकर: एखाद्याला वचन देताना विचारपूर्वक अभ्यासपूर्वक द्या

कुंभ: जुने शत्रू कटकारस्थाने करून त्रास देण्याचा प्रयत्न करतील

मीन: प्रिय व्यक्तीचा अबोला सहन होणार नाही, मानसिक त्रास

Advertisement
Tags :

.