For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

सोमवार दि. 14 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष: योजना लांबणीवर पडतील, परिस्थिती समजून घ्या

वृषभ : कौटुंबिक, सामाजिक कार्यात रमाल. धार्मिक कार्य घडेल

Advertisement

मिथुन : पारंपरिक पूजा अर्चा यामध्ये वेळ आनंदात जाईल

कर्क : देवपूजादी कर्मात कुटुंबात रमून जाल आनंद घ्याल

सिंह : चविष्ट पक्वान्न खाण्याचा योग, समाधानी वातावरण

कन्या : धार्मिक कार्यात मन रमेल, मित्रमंडळींमध्ये वेळ जाईल

तूळ : नवविधा भक्तीचा आनंद घ्याल, मन:शांती लाभेल

वृश्चिक : नातलग, मित्रमंडळी यांची भेट झाल्याने समाधान

धनु: मुलांमध्ये रमाल, त्यांच्या इच्छा पूर्ण कराल

मकर : आवडत्या दैवताची आराधना कराल

कुंभ : गोड पदार्थांचा आस्वाद घ्याल, आनंदी वातावरण

मीन: बाहेरील सर्व व्यवहार बंद ठेवून घरातच रमाल.

Advertisement
Tags :

.