For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार, दि. 13 जुलै 2026

06:01 AM Jul 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार  दि  13 जुलै 2026
Advertisement

मेष: वाणीवर व वाहनावर नियंत्रण असू द्या.

Advertisement

वृषभ : अपेक्षेपेक्षा चांगला नफा, पदोन्नती, बढती, पगारवाढ.

मिथुन : नोकरीत वा परीक्षेत यश, गुंतवणुकीत लाभ

Advertisement

कर्क : भाग्याची साथ, आर्थिक लाभ, मालमत्ता खरेदीचे योग

सिंह : गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.

कन्या : भीती किंवा निराशा यापासून दूर राहा. संयम राखा

तूळ : कुटुंबातील मतभेद कमी होऊन प्रेमाचा ओलावा भासेल

वृश्चिक :राजकारणी व गुप्त शत्रुंपासून सावध राहा.

धनु: मोठे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढेल.

मकर : थांबलेल्या कामाना गति येईल, आत्मविश्वास वाढेल.

कुंभ : आर्थिक समतोल साधा, विचारपूर्वक खर्च करा.

मीन: मानसिक समाधान, कौटुंबिक वातावरण आनंदी.

Advertisement
Tags :

.