महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 13 जानेवारी 2025

06:01 AM Jan 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आर्थिक चिंता मिटेल, प्रिय व्यक्तीची साथ व मदत लाभेल

Advertisement

वृषभ: समोरील व्यक्तीचे मत व भावना समजून घ्या, अनर्थ टळेल

Advertisement

मिथुन:जोडीदाराच्या भावना व आनंद जोपासण्याचा प्रयत्न करा

कर्क: मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील नवीन कार्याचा शुभारंभ होईल

सिंह: नवीन संधी लाभतील मनाप्रमाणे कामे करून घेता येतील

कन्या: अति आशा किंवा स्वार्थ नुकसानदायी ठरू शकतो

तुळ:  कठोर परिश्रम केल्यास यश मिळेल, गाफील राहू नका

वृश्चिक: स्पर्धा परीक्षेत यश मिळेल जुन्या अनुभवाचा लाभ होईल

धनु: आर्थिक अडचणी दूर होतील वरिष्ठांवर विश्वास व आदर ठेवा

मकर: नूतन वाहन सौख्य लाभेल एखादे स्वप्न पूर्ण होईल

कुंभ:आपले कर्तृत्व व वक्तृत्व चमकेल, नवीन दिशा मिळेल

मीन: मित्रांचे सहकार्य लाभेल मिळालेल्या वेळेचा गैरफायदा नको

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article