आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सोमवार दि. 12 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: हट्टीपणा वा निर्णयाला चिकटून राहणे घातक ठरेल
वृषभ : मैत्रीपूर्ण प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे लोक खुष होतील
Advertisement
मिथुन : शांत व संयमाने वागल्यास अनेक प्रश्न सुटतील
कर्क : कागदपत्रे, व्यवहारसंबंधी निर्णय शांतपणे विचारपूर्वक घ्या.
सिंह : प्रतिष्ठा वाढेल, कौतुक होईल, मनोरंजन कराल
कन्या : अतिआत्मविश्वास टाळा, वाचनाकडे लक्ष पुरवा
तूळ : अनुभव व पात्रता यावर विश्वास ठेवा.
वृश्चिक : वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करा
धनु: वडिलोपार्जित संपत्तीचा वाद मध्यस्थीच्या हस्तक्षेपाने सोडवा.
मकर : क्षमता, प्रतिभा व परिश्रम यशाचा आधार ठरतील
कुंभ : व्यापारी वर्गाल सुयश. कुटुंबाची साथ, धनलाभ
मीन: कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा, तेच उपयोगी पडतील.
Advertisement
