For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 10 मार्च 2025

06:01 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  10 मार्च 2025
Advertisement

मेष: सामाजिक कार्यातून लाभ होईल, वृद्धांच्या सेवेतून समाधान

Advertisement

वृषभ: प्रिय व्यक्तीत निर्माण झालेले गैरसमज दूर होतील

मिथुन: भागीदाराच्या व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील

Advertisement

कर्क: सुखकारक क्षणांचा लाभ घेता येईल, मौजमजा कराल

सिंह:मनातील हितगुपीत इतरांकडे व्यक्त करू नका, नुकसान वाढेल

कन्या: आलेल्या अडचणी दूर होतील, संकटांवर मात कराल

तुळ: एखादा शोध एखादी मोहीम आज पूर्ण होईल, कामात यश

वृश्चिक:आपल्या क्षेत्रात नावलौकिक करता येईल

धनु: मन:शांतीसाठी योगासन ध्यानधारणा करा, चिंता मिटेल

मकर: मानसन्मान मिळेल, कार्यक्षेत्रात उत्कर्ष साधता येईल

कुंभ: जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल, कामे पूर्ण होतील

मीन: एखादे शोध किंवा गुप्त बातमी कळेल, संशोधन पूर्ण होईल

Advertisement
Tags :

.