For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार, दि. 8 मे 2026

06:01 AM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार  दि  8  मे 2026
Advertisement

मेष: कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ व्यतीत करणे फायद्याचे.

Advertisement

वृषभ : जमीन विक्रीतून फायदा संभवतो. कठोर बोलणे टाळा

मिथुन : उधारी नको. गरज असल्यास लेखी घ्या.

Advertisement

कर्क :समस्यांचा सामना करावा लागेल. खर्च लांबणीवर

सिंह : उज्ज्वल भविष्यासाठी नवे संबंध जोडावे लागतील

कन्या : अवास्तव नियोजन, निधीची कमतरता भासेल

तूळ : पुरातन वस्तुमध्ये गुंतवणूक फायदेशीर

वृश्चिक : जुन्या ओळखी व संबंधाना उजाळा द्याल

धनु: सुवार्ता कानी पडेल. स्वत:साठी वेळ काढाल

मकर : नवीन कामासाठी अनुभवींचा सल्ला घ्या

कुंभ : धाडसाने उचललेले पाऊल स्वागतार्ह ठरेल.

मीन: रिकामा वेळ सत्कारणी लावा. स्वत:साठी खर्च करा.

Advertisement
Tags :

.