आजचे भविष्य गुरुवार, दि. 7 मे 2026
06:17 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन कामाला सुरूवात करा, रहस्यमय विषयात रस.
Advertisement
वृषभ : नवीन ओळखी होतील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मिथुन : आजचे काम उद्यावर ढकलू नका, उधारी देऊ नका.
Advertisement
कर्क : एकाग्रतेने काम केल्यास यश निश्चित.
सिंह : शारीरिक व मानसिक दृष्ट्या अस्वस्थता जाणवेल.
कन्या : विरोधकांवर मात कराल. आर्थिक लाभ.
तूळ : मानसिक थकवा जाणवेल. नशिबाची साथ.
वृश्चिक : घरात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल
धनु: कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल.
मकर : आर्थिक दृष्ट्या लाभ होतील. प्रकृतीकडे लक्ष द्या.
कुंभ : प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. सहलीचा बेत.
मीन: वरिष्ठ व प्रतिस्पर्धी यांच्याशी निष्कारण वाद.
Advertisement