For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि. 6 मे 2026

06:38 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि  6  मे 2026
Advertisement

मेष: उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल, निसर्गाचा आनंद लुटा.

Advertisement

वृषभ : विजेच्या वस्तु जपा. तंत्रज्ञान शिकणे फायदेशीर.

मिथुन : आजचे काम उद्यावर ढकलू नका, उधारी देऊ नका.

Advertisement

कर्क : भविष्यातील नफा मिळवण्यासाठी चांगला पाया.

सिंह :राग सोडून द्या अन्यथा तुम्ही अडचणीत याल

कन्या : आत्मविश्वास वाढवा. रिकामा वेळ सत्कारणी लावा.

तूळ : मनातील विचार मोकळेपणाने मांडा.

वृश्चिक : वरिष्ठांचे दडपण व घरातील कलह यामुळे ताण

धनु: मातुल घराण्याकडून मदत, मान मिळेल.

मकर : भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवाल.

कुंभ : अडचणीवर चपळाईने मार्ग काढाल.

मीन: विचारपूर्वक धन खर्च करा. मेहनत घ्यावी लागेल.

Advertisement
Tags :

.