आजचे भविष्य रविवार, दि. 3 मे 2026
06:05 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मधुर वाणीने कामात यश, हुशारीची प्रशंसा होईल
Advertisement
वृषभ : नोकरी वा कौटुंबिक आनंदासाठी चांगला दिवस
मिथुन : हिंमत न हारता संघर्षात्मक परिस्थिती हाताळा
Advertisement
कर्क : व्यवसायात वाढ, नवीन कामे सुरू करा
सिंह : गोडीगुलाबीने कामे हाताळाल, यशदायी दिवस
कन्या : शत्रुवर मात करण्याची ताकद असेल.
तूळ : इच्छेनुसार कार्य योजना पूर्ण कराल. कामात उत्साह
वृश्चिक : कठोर परिश्रम, कामाचे कौतुक होईल
धनु: प्रवासाचा आनंद घ्याल, कुटुंबाकडून सहकार्य मिळेल
मकर : नवीन व्यवसायाच्या दृष्टीने हालचाल कराल
कुंभ : मेहनतीचे फळ मिळेल, मंगल समारंभात सहभाग
मीन: मानसिक कंटाळा व थकवा संपेल.
Advertisement