महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २७ मे २०२४

09:41 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आपल्या जीवनातील काही सत्य गोष्टींचा सामना होईल

Advertisement

वृषभ: खर्च कसे कमी करता येईल याकडे लक्ष द्या

Advertisement

मिथुन: उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न कराल, योग्य मार्गदर्शनही मिळेल

कर्क:प्रिय व्यक्तींची भेट होईल मनातील गोष्टी व्यक्त कराल

सिंह: रोजच्यापेक्षा शारीरिक कष्ट जास्त होतील सांभाळून कामे करा

कन्या: जोडीदाराचा सल्ला ऐका तो जास्त उपयोगी ठरेल

तुळ: एखादे काम पूर्ण न झाल्यामुळे मानसिक तणाव वाढेल

वृश्चिक: ज्या व्यक्तींच्या भेटीची इच्छा होती ती आज भेटेल

धनु: संततीमुळे आज आपल्याला लाभ होईल मान-सन्मान वाढेल

मकर: अपचनाचा त्रास होऊन आरोग्य बिघडू शकते

कुंभ: प्रिय मित्राची भेट होईल राजकारणी मित्रांपासून लांबच राहा

मीन: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी वादाचा प्रसंग टाळा

 वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article