For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 25 मे 2024

06:01 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  25 मे 2024
Advertisement

मेष: अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते

Advertisement

वृषभ: अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, मगच निर्णय घ्या

मिथुन: संगतीमुळे चुकीच्या गोष्टी घडू शकतात

Advertisement

कर्क: आत्मविश्वास वाढेल, आर्थिक योजनांसाठी प्रयत्न कराल

सिंह: सामाजिक कार्यामुळे लोकांत चर्चा होईल, नावलौकिक होईल

कन्या: अति उष्णतेचा त्रास होऊ शकतो आम्लपित्त संभवते.

तुळ: घरामध्ये मोठ्या संपत्तीच्या विक्रीपासून लाभ होऊ शकतो

वृश्चिक: आधी केलेल्या कष्टांचा नक्की फायदा होईल

धनु: सरकारी नियम मोडले जाणार नाही, याची काळजी घ्या

मकर: व्यवसायातून नवीन ओळखी व त्यातून फायदा होईल

कुंभ :आत्मचिंतनाची गरज, चुका मान्य करून त्या सुधारा

मीन: जोडीदाराबरोबर आज वेळ घालवाल, घरात आनंदी वातावरण

Advertisement
Tags :

.