For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार, दि. २२ मे २०२६

06:00 AM May 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार  दि  २२ मे २०२६
Advertisement

मेष: आशावादी राहा, स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील.

Advertisement

वृषभ : मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्याने गंभीर विषय हाताळा

मिथुन : यात्रा, प्रवासावेळी फसवणुकीपासून सावध रहा.

Advertisement

कर्क : ठामपणे धाडसी निर्णय घेऊन परिणामाना सामोरे जा.

सिंह : वरच्या पदावरील व्यक्तीसमोर नमावे लागेल.

कन्या : संयम व प्रयत्न यामुळे हमखास यश प्राप्त.

तूळ : कौतुक होईल, कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या

वृश्चिक : तंदुरूस्त राहा, स्वत:साठी वेळ काढा.

धनु: जुन्या मित्र मैत्रिणींची भेट, आठवणींना उजाळा

मकर : नातलग तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील.

कुंभ : भावनांवर नियंत्रण ठेवा अन्यथा प्रकृतीवर परिणाम

मीन : फावला वेळ सत्कारणी लावा. मुलांसोबत मजा लुटाल.

Advertisement
Tags :

.