For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार, दि. 21 मे 2026

06:18 AM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार  दि  21 मे 2026
Advertisement

मेष: घरगुती वस्तू हाताळताना सावधगिरी बाळगा.

Advertisement

वृषभ :वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा, नातेवाईकांकडून कौतुक

मिथुन : स्वत:साठी वेळ काढा, मन समाधानी ठेवा.

Advertisement

कर्क : कार्यक्षेत्रातून अमर्याद फायदा मिळण्याची शक्यता.

सिंह : बुद्धीचातुर्य व डावपेच वापरा. क्षुल्लक वाद विसरा.

कन्या : उज्ज्वल भविष्याची कामना करा. कामाचे कौतुक.

तूळ : पर्याप्त धनाची तरतूद करावी लागेल.

वृश्चिक : विचारांती निर्णय घ्या, संतुलित आहार घ्या

धनु: स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे बनेल

मकर : वेळेचा सदुपयोग करा, आजारातून बरे व्हाल.

कुंभ : आर्थिक स्थितीत बदल, आरामात राहाल.

मीन: आर्थिक स्थितीचा भार आपल्यावर असेल.

Advertisement
Tags :

.