For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि.20 मे 2026

06:12 AM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि 20 मे 2026
Advertisement

मेष: गरजुंना मदत कराल. खेळीमेळीचा मूड असेल.

Advertisement

वृषभ : कामाच्या ठिकाणी असलेला शत्रुभाव मिटेल.

मिथुन : प्रत्येकाचे मत ऐका यातच उत्तर सापडेल.

Advertisement

कर्क : ध्यानधारण व योगाचा फायदा होईल. मौन धराल.

सिंह : मुलांना घरातील शांतता, आनंद याचा अनुभव द्याल.

कन्या : वेळ व ठिकाण पाहून काही गोष्टी बोला

तूळ : स्वत:साठी वेळ काढा, आत्मचिंतन करा.

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी सर्व काही अनुकूल असेल.

धनु: उधारी परत मिळण्याची शक्यता. वेळ पाळा.

मकर : बेफिकिर वृत्ती सोडा. वितंडवाद नको.

कुंभ : उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल. आशेचा किरण दिसेल

मीन: महत्वाच्या योजना मार्गी लागतील. आनंद मिळेल.

Advertisement
Tags :

.