For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 2 मे 2026

06:01 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  2 मे 2026
Advertisement

मेष: वाहन चालवताना निष्काळजीपणा नडेल.

Advertisement

वृषभ : रागावर नियंत्रण ठेवल्यास वादास पूर्णविराम.

मिथुन : प्रवास सांभाळून करा. लाभदायी दिवस

Advertisement

कर्क : दुबळेपणा व अपंगत्वाशी सामना कराल

सिंह : टीका सहन करावी लागेल.विनोद बुद्धी जागृतठेवा

कन्या : गरजेला मित्रांची मदत मिळेल.

तूळ :आर्थिक फायदा संभवतो. मित्रांकडून कौतुक होईल

वृश्चिक : तणाव व द्विधा मनस्थितीचा शेवटचा दिवस

धनु: धनसंचय करण्याचे कौशल्य जाणून घ्या.

मकर : घरातील सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे त्रास

कुंभ : दान केल्याने मानसिक शांती मिळेल.

मीन: देणेदारांकडून पैसा वसूल होईल. आश्चर्य वाटेल.

Advertisement
Tags :

.