आजचे भविष्य मंगळवार, दि.19 मे 2026
06:01 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबाच्या भावनांचा व गरजांचा विचार कराल.
Advertisement
वृषभ : मत्सरी स्वभाव सोडल्यास आनंदीआनंद वाटेल.
मिथुन : मोठ्या मनाने चुका कबूल करा व त्या सुधारा.
Advertisement
कर्क : वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
सिंह : मुलांना घरातील शांतता, आनंद याचा अनुभव द्याल.
कन्या : कोणतीही गुप्त गोष्ट उघड करू नका.आनंदी वार्ता.
तूळ : आरोग्य सुदृढ असेल. मनोधैर्य व चैतन्य वाढेल.
वृश्चिक : श्रमसातत्य सुरू ठेवा. तरच उद्दिष्ट गाठाल.
धनु: कामात प्रगती, वेळेचा सदुपयोग, मूड आनंदी
मकर : गुंतवणूक करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या.
कुंभ : कौटुंबिक जबाबदारी, मनावर दडपण येईल.
मीन: आपल्यातील कमतरता व गुण यांचा अभ्यास करा.
Advertisement