आजचे भविष्य सोमवार, दि.18 मे 2026
06:01 AM May 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सरकारी अधिकाऱ्याना भेटून कामे उरकून घ्या.
Advertisement
वृषभ : सासरच्या मंडळींकडून सन्मान मिळेल.
मिथुन : स्पर्धा परीक्षेत यश, आर्थिक स्थिती मजबूत.
Advertisement
कर्क : भौतिक सुखसोयीचा लाभ, सहकाऱ्यांचा पाठिंबा.
सिंह : बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गोड बोलून कामे करा.
कन्या : जादा कामे टाळा, हवामानाचा परिणाम होईल.
तूळ : घरातील समस्या संपुष्टात येईल.
वृश्चिक : रखडलेली कामे पूर्णत्वास येतील.
धनु: मान पद प्रतिष्ठा वाढताना दिसेल.
मकर : पदोन्नती होईल. आनंदी वातावरण
कुंभ : समाजात मानसन्मान वाढेल. समाधान लाभेल
मीन: नोकरीतील प्रगतीचा शत्रुंना हेवा वाटेल.
Advertisement