For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार, दि.17 मे 2026

06:01 AM May 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार  दि 17 मे 2026
Advertisement

मेष: अल्पपरिचित लोकांशी खासगी गोष्टी बोलू नका.

Advertisement

वृषभ : स्वत:साठी वेळ काढावा लागेल. न्यूनगंड नको.

मिथुन : मानसिकरीत्या कणखर बनण्यासाठी ध्यान योग करा.

Advertisement

कर्क : धाडसी व जलद निर्णय घेऊन जीवन जगा.

सिंह : उदारपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

कन्या : कुटुंबासोबत मौजमजा केल्यास आनंदी वातावरण.

तूळ : उत्साहावर नियंत्रण ठेवा,  सर्जनशीलता फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : पैसे उधार देण्यापूर्वी लिखित स्वरूपात घ्या.

धनु: आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी मार्ग मिळेल.

मकर : सावधगिरीने विचारांती निर्णय घ्या.

कुंभ : खेळाकडे लक्ष पुरवून कामाकडे दुर्लक्ष नको.

मीन: मान, पाठीच्या वेदनानी हैराण, उपाय वेळीच करा.

Advertisement
Tags :

.