For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि.16 मे 2026

06:01 AM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि 16 मे 2026
Advertisement

मेष: घरात अस्वस्थ करणारे विषय बोलणे टाळा.

Advertisement

वृषभ : नातेवाईकांकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.

मिथुन : शरीरावर ताण येईल असे काम टाळा, आराम करा.

Advertisement

कर्क :पुरातन वस्तु व दागिन्यांमध्ये गुंतवणूक करा.

सिंह : संशयी वृत्ती बाजूला सारा अन्यथा नुकसान.

कन्या : कामाची स्तुती होईल. ध्यानधारणा करा.

तूळ : उच्च कोटीची ऊर्जा प्राप्त कराल. सत्कारणी लावा.

वृश्चिक : बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तीचा संपर्क.

धनु: कुणालाही उधार देण्यापूर्वी विचार करा.

मकर : आर्थिक समस्या दूर होतील. वातावरण प्रसन्न बनेल

कुंभ : फावल्या वेळेत कुटुंबाला मदत करून आनंद घ्या.

मीन: कामाचा ताण घेऊ नका. रचनात्मक कार्य घडेल.

Advertisement
Tags :

.