For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शुक्रवार, दि. १५ मे २०२६

06:00 AM May 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शुक्रवार  दि  १५ मे २०२६
Advertisement

मेष : आपल्या कठीण समयी मदत केलेल्यांची जाणीव ठेवा.

Advertisement

वृषभ : वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायाम सुरू करा.

मिथुन : रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्य तंदुरूस्त ठेवा.

Advertisement

कर्क : मैदानी खेळ, व्यायाम, ध्यान यावर लक्ष केंद्रित करा

सिंह : भूतकाळात रमल्यास आरोग्यावर परिणाम होईल.

कन्या : लोकांशी व्यावसायिक संपर्क साधण्यासाठी योग्य वेळ

तूळ : वाचवलेले धन आज उपयोगी पडू शकते.

वृश्चिक : महत्वाच्या  व्यक्तीशी चर्चा करा.

धनु : सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मत्सर द्वेष नको.

मकर :अध्यात्मिक गुरूची भेट घ्यावे, असे वाटेल.

कुंभ : कुटुंबासाठी आनंदी वार्ता कानी येईल.

मीन : प्रवासात महत्वाची वस्तू जपा. मोहात पडू नका.

Advertisement
Tags :

.