आजचे भविष्य गुरुवार, दि.14 मे 2026
06:01 AM May 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्वत:ची प्रगती करणारे प्रकल्प हाती घ्या.
Advertisement
वृषभ : वाद, संघर्ष टाळा,कठोर व असंतुलीत बोलणे टाळा
मिथुन : भावनिक ताण वाढवू नका. करमणुक कराल
Advertisement
कर्क :इतरांच्या चुका दाखवून टीकेला कारणीभूत व्हाल
सिंह : कर्जातून बाहेर याल. महत्वाचे निर्णय घ्याल.
कन्या :बँकेसंदर्भातील व्यवहार हाताळताना काळजी घ्या
तूळ :धनसंचय केल्यास तुमच्या उपयोगी पडेल.
वृश्चिक : नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होईल.
धनु: प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. गुंतवणूकीपूर्वी विचार करा
मकर : जमीन विक्री करताना लाभ. सुवार्ता कानी पडेल.
कुंभ : जीवनसाथीच्या आरोग्याची चिंता जाणवेल
मीन: आपली खरी क्षमता ओळखा, इच्छाशक्ती वाढवा.
Advertisement