आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 मे 2026
06:01 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: प्रामाणिकपणाचे कौतुक, चुकीच्या संवादामुळे मनस्ताप.
Advertisement
वृषभ : मन लावून काम करण्याची गरज.
मिथुन : आईवडिलांचे आरोग्य सांभाळा, समस्यावर मात
Advertisement
कर्क : घरात मेजवानी घडेल, कामातील कौशल्याची दखल.
सिंह : राग अनावर होऊ देऊ नका, भविष्यात पश्चात्ताप
कन्या : आहाराकडे विशेष लक्ष द्या. तब्येत सांभाळा
तूळ : कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळेल
वृश्चिक : अनावश्यक वस्तुंवर पैसा खर्चू नका.
धनु: गुंतवणूक करा, वायफळ बडबडीमुळे वादाची शक्यता
मकर : व्यायामाकडे दुर्लक्ष नको, नाराजी टाळा
कुंभ : आरोग्यासाठी डॉक्टरी सल्ला उपयोगी ठरेल.
मीन: पैशाची कमतरता घरात कलह वाढण्यास कारणीभूत
Advertisement