For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 9 मार्च 2026

06:01 AM Mar 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  सोमवार दि  9 मार्च 2026
Advertisement

मेष: तणाव घालविण्यासाठी संगीत ऐका. खर्चाला आवर घाला.

Advertisement

वृषभ: आनंदाचे क्षण वाटल्याने प्रकृतीत सुधारणा,

मिथुन: आर्थिक तंगीमधून जाणाऱ्यांना पैसा मिळेल

Advertisement

कर्क: मन:शांतीसाठी देणगी धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा,

सिंह: कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन, मूड ठीक राहील

कन्या: वयोवृद्धांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

तुळ: कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका

वृश्चिक: वायफळ वाद व टीका यांना प्रत्युत्तर केल्यास कहल वाढेल

धनु: मन:शांती मिळेल अशा कार्यात स्वत:ला गुंतवा

मकर: सायंकाळच्या ध्यानाने ऊर्जा पुनश्च मिळवाल

कुंभ: हातची गेलेली संधी परत येणार नाही, सोने करून घ्या

मीन: वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद व समाधान वाटेल.

Advertisement
Tags :

.