For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 8 मार्च 2026

06:01 AM Mar 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  8 मार्च 2026
Advertisement

मेष: मित्रांच्या मदतीमुळे अडचणी दूर, गुप्त माहिती उघड करू नका

Advertisement

वृषभ: प्रकृतीकडे दुर्लक्ष नको, रिकामा वेळ मनोरंजनात जाईल

मिथुन: वरिष्ठांचे दडपण व घरगुती कलह यामुळे मनाची चंचलता

Advertisement

कर्क: काही काम नसल्यास वाचनालयात वेळ घालवा

सिंह: आणखी पैसा कमावण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना वापरा

कन्या: प्रचंड धैर्य व शक्ती पणाला लावावी लागेल

तुळ: इतरांचा मत्सरी स्वभाव शांतपणे सहन करा

वृश्चिक: पैशांची कमतरता भासेल, कुटुंबात विचारपूर्वक बोलून घ्या

धनु: मित्राला उधारी दिल्यास आर्थिक समस्या येईल

मकर: सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी मन उद्युक्त करा

कुंभ: सहकर्मींची साथ आपल्या पाठीशी असेल

मीन: नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे.

Advertisement
Tags :

.