For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 7 मार्च 2026

06:21 AM Mar 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  शनिवार दि  7 मार्च 2026
Advertisement

मेष: स्वप्नील चिंता सोडून द्या, वास्तवातील जगण्याचा आनंद घ्या

Advertisement

वृषभ: शंकास्पद आर्थिक व्यवहारात गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या

मिथुन: भीती दूर करून भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रकृती सांभाळा

Advertisement

कर्क: कमिशन, लाभांश व मानधन यामुळे फायदा होईल

सिंह: विचारपूर्वक निर्णय घ्या, कामावर नियंत्रण राहणारी युक्ती योजा

कन्या: बेरोजगार लोकांना नोकरी मिळेल, कार्यक्रमात सहभागी व्हाल

तुळ: समाधानी आयुष्यासाठी मन कणखर बनवा, पाहुण्यांचे आगमन

वृश्चिक: ऑफिसमध्ये वेळ घालवल्यास कुटुंबाच्या आनंदात व्यत्यय

धनु: निराशावादी दृष्टीकोनामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होतील

मकर: आशाआकांक्षा व स्वप्ने सत्यात उतरतील

कुंभ: मर्यादेच्या बाहेर खर्च नको, मोकळ्या हवेत फिरण्यास जा

मीन: आवडीच्या विषयांचे वाचन ठेवल्यास तणावापासून मुक्ती

Advertisement
Tags :

.