For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ६ मार्च २०२६

06:00 AM Mar 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ६ मार्च २०२६
Advertisement

मेष : अनुभवींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, नोकरदारांचे स्थलांतर शक्य

Advertisement

वृषभ : अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो. खर्च कमी करावा

मिथुन : कुटुंबातील मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवाल

Advertisement

कर्क : व्यवसायवृद्धीच्या योजनांवर कृती करण्यासाठी अनुकूल काळ

सिंह : कामात असला तरी यश मिळाल्याने थकवा कमी जाणवेल

कन्या : भावनांच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ नका

तुळ : आळसामुळे तुमच्या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष नको

वृश्चिक : कामात सुधारणा करण्याकडे दुर्लक्ष नको

धनु : मालमत्तेशी संबंधित समस्येचा निकाल आपल्या बाजूने लागेल

मकर : नवीन अनुभव, कामाच्या ठिकाणी जास्त वेळ देऊ शकणार नाही.

कुंभ : धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखाल

मीन : वडिलांकडून आशीर्वाद सकारात्मकता वाढवेल

Advertisement
Tags :

.