For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 मार्च 2026

06:01 AM Mar 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  5  मार्च 2026
Advertisement

मेष: कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा
वृषभ: आपले मत मांडताना भीड ठेवू नका. त्याचे कौतुक होईल
मिथुन: कामाच्या ठिकाणी विशेष दखल घेतली जाईल.
कर्क: रागावर नियंत्रण असू द्या, पाहुण्यांशी असभ्य वर्तन नको
सिंह: सहकाऱ्यांच्या मदतीने आपले काम पूर्ण होईल
कन्या: तणावावर मात कराल, नातेसंबंध दृढ करा, संधीचे सोने.
तुळ: परदेशात व्यापारी संबंध असणाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा
वृश्चिक: कौशल्य दाखविण्याची संधी, नम्र व सौजन्याने वागा
धनु: अनुभवी लोकांच्या संगतीत वेळ व्यतित करा, आनंद मिळेल
मकर: बाहेर गावी जाऊन मौजमजा लुटाल, मन:शांती ढळू देऊ नका
कुंभ: नातेवाईकांकडून अवाजवी मागणी होईल, दुर्लक्ष करा
मीन: कामाची स्तुती होईल, मन:शांतीचा लाभ

Advertisement

Advertisement
Tags :

.