For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 मार्च 2026

06:01 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  31 मार्च 2026
Advertisement

मेष: कार्यालयीन वरिष्ठ व सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल

Advertisement

वृषभ: शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा.

मिथुन: आनंद वा समाधान एकीकडे व दुसरीकडे व्यवसाय ठेवा

Advertisement

कर्क: आत्मस्तुतीवर वेळ दवडू नका, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल

सिंह: चिंता व काळजी मिटवण्याची गरज आहे.

कन्या: पूर्वी केलेली मेहनत आज फळाला येईल, भागीदाराला सांभाळा

तुळ: आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.

वृश्चिक: कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी.

धनु: कामाच्या ठिकाणी असलेल्या हितशत्रुला सांभाळून घ्यावे लागेल.

मकर: प्रभावी व्यक्तीशी निकटचा संपर्क निर्माण कराल.

कुंभ: व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल, मन सुखावेल. मानवी मूल्ये जपा

मीन: तणाव व ओढाताण यापासून मुक्ती मिळेल. जीवनाचा आनंद घ्याल.

Advertisement
Tags :

.