आजचे भविष्य ३० मार्च २०२६
06:00 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : चुकीचा निरोप मिळाल्याने दिवस खराब जाण्याची शक्यता
Advertisement
वृषभ : फावल्या वेळेचा सदुपयोग करणे शिकून घ्याल.
मिथुन : मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी योग, ध्यान करा
Advertisement
कर्क : सतत अर्थपुरवठा होत राहील, रिकाम्या वेळेत जिमला जा
सिंह : जेव्हा गरज असेल तेव्हा मदतीला कोणीही नसेल.
कन्या : भावनाविवशतेने एखादा आजार स्वत:हून ओढवून घ्याल
तुळ : आयुष्य मजेत घालवणे हाच विचार असल्याने त्याची प्रचिती.
वृश्चिक : गरजुंना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळेल.
धनु : उद्धट वागणुकीमुळे नातेसंबंधात बिघाड आणू नका
मकर : कलात्मक कामामुळे आराम मिळेल, आनंदी व उत्साही वातावरण
कुंभ : आपल्या प्रेमाची जाणीव कुटुंबियांना जाणवेल
मीन : दिवसाची सुरूवात योगसाधनेने केल्यास मूड चांगला
Advertisement