आजचे भविष्य रविवार दि. 29 मार्च 2026
06:14 AM Mar 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन कामाची सुरूवात करण्यापूर्वी अनुभवींची मते घ्या.
Advertisement
वृषभ: क्वचित भेटणाऱ्या व्यक्तींची मुद्दाम भेट घ्या. आनंद वाटेल
मिथुन: बक्कळ आर्थिक लाभ पण योग्य विनियोग करा.
Advertisement
कर्क: आजारावर मात कराल व कुटुंबात पुन्हा आनंद आणाल
सिंह: वैवाहिक आयुष्य चांगल्या वळणावर येईल आनंदी वातावरण
कन्या: जमिनीला चांगला दर येईल, नफा होईल
तुळ: प्रवासात नवीन संबंध प्रस्थापित होण्यास मदत होईल
वृश्चिक: वादग्रस्त विषय टाळा, घरातील सामान दुरूस्ती करून घ्या
धनु: कार्यालयीन कामकाजात सुबकता आणण्याचा प्रयत्न करा
मकर: अचूक संवाद साधणे हेच आजचे ध्येय असेल.
कुंभ:बहुमुल्य वेळ आनंदात घालविण्याचा प्रयत्न करा
मीन: रिकामा वेळ रचनात्मक कार्य करण्यात घालवा. मनोरंजन.
Advertisement