For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 28 मार्च 2026

06:01 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  28 मार्च 2026
Advertisement

मेष: प्रवासात अनोळखी व्यक्तीची भेट चांगले अनुभव देईल

Advertisement

वृषभ: प्रदीर्घ काळापासून असलेले ताणतणाव दूर होतील

मिथुन: घरात सर्वांशी सुसंवाद साधल्यास आनंदाची अनुभूती

Advertisement

कर्क: एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा

सिंह: इतरांमधील दोष शोधणे टाळा, सुसंवाद साधा

कन्या: कष्टाचे पैसे गुंतविताना नीट विचार करा, प्रवासात आनंद

तुळ: असंतुलित वा कठोर बोलणे टाळा, माधुर्य असू द्या

वृश्चिक: सात्विक अन्न सेवन केल्याने आज ऊर्जा मिळेल

धनु: वरिष्ठ आपल्या रचनात्मक कामाची प्रशंसा करतील.

मकर: कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे उत्फुल्ल वातावरण

कुंभ: क्वचित भेटी गाठी होणाऱ्यांशी आज संपर्क साधाल

मीन: कार्यालयीन कामानिमित्त आज घरच्यांना वेळ देऊ शकणार नाही

Advertisement
Tags :

.