For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २७ मार्च २०२६

06:00 AM Mar 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २७ मार्च २०२६
Advertisement

मेष : विचारपूर्वक धन खर्च करा, अनोळखीचा सल्ला ऐकू नका

Advertisement

वृषभ : धनसंचय करण्याचे कौशल्य जाणा, क्षुल्लक गोष्टींना माफ करा

मिथुन : कार्यालयात सर्वांशी चांगल्या प्रकारे व्यवहार करा

Advertisement

कर्क : आत्मविश्वास मिळेल, खुशखबर येईल, आनंदीआनंद

सिंह : नवीन प्रकल्प व योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस

कन्या : दीर्घकाळ प्रलंबित असलेली थकबाकी येईल

तुळ : धाडसाने उचललेले पाऊल व घेतलेले निर्णय लाभदायी

वृश्चिक : नवजात बालकांना योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या

धनु : कलाकारांना योग्य दिवस, आवडीच्या व्यक्तीची भेट होईल

मकर : कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या

कुंभ : तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलांना प्रोत्साहित करा

मीन : कामाच्या ठिकाणी शत्रू समजत होता तो हितचिंतक असेल

Advertisement
Tags :

.