आजचे भविष्य गुरुवार दि. 26 मार्च 2026
06:01 AM Mar 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामाच्या ठिकाणी चांगली वार्ता कानी पडेल.
Advertisement
वृषभ: खर्चामुळे मन कावरं बावरं होईल. वेळेचा सदुपयोग कराल
मिथुन: मित्राच्या स्वार्थीपणामुळे मन:शांती ढासळेल.
Advertisement
कर्क: कोणतेही वचन देण्यापूर्वी त्याच्या दोन्ही बाजू समजून घ्या
सिंह: कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, रचनात्मक कार्य करा
कन्या:आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका
तुळ: घरातील प्रलंबित कामे वेळखाऊ ठरतील
वृश्चिक: अनपेक्षित स्रोतांद्वारे मिळकत होईल
धनु: आपला पैसा धार्मिक कार्यात लावल्यास मन:शांती मिळेल
मकर: आर्थिक व्यवहारासाठी चांगला दिवस. मोकळेपणा उपभोगाल
कुंभ: कार्यक्षेत्रात आपल्या कामाचा तपास होण्याची शक्यता
मीन: कर्जापासून मुक्त व्हाल, उतावीळपणे निर्णय घेऊ नका.
Advertisement