आजचे भविष्य बुधवार दि. 25 मार्च 2026
06:32 AM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल.
Advertisement
वृषभ: खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेता येईल.
मिथुन: समाधानकारक परिणामासाठी सर्व कामाचे नियोजन करा
Advertisement
कर्क: नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्याचा उत्तम दिवस आहे.
सिंह: वादविवाद टाळल्यास कुटुंबात सौख्य नांदेल
कन्या: कुटुंबातील सदस्यांबरोबर निवांत क्षण आनंदात घालवाल
तुळ: धनसंचय करण्याचा विचार करा. प्रसन्नदायी दिवस असेल
वृश्चिक: नवे तंत्रज्ञान शिकणे व आपले कौशल्य वाढविल्यास फायदा
धनु: उदासपणा घालवून टाका, पूर्ण आनंदी राहण्यासाठी समाधानी राहा
मकर: आनंदी स्वभावामुळे घरातील वाताहरण उत्फुल्ल राहील.
कुंभ: अनेक जण आपले कौतुक करतील, सहकाऱ्यांची मदत मिळेल
मीन: घरातील गरजा पाहून योग्य ती वस्तू खरेदी करा.
Advertisement